ईरशाळवाडी दुर्घटनेतील मृतांना स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाने वाहिली श्रद्धांजली पनवेल दि.२१ (संजय कदम) : खालापूर तालुक्यातील ईरशाळवाडी येथे दरड कोसळून सुमारे १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच काही जण हे जखमी झालेले आहेत. मृत झालेल्या सर्व बांधवांना स्वाभिमानी युथ रिपब्ल... Read more









