कार्यकारी अधिकारी श्री बंनकर साहेब यांना शिवसेना शहरशाखेच्या वतीने निवेदन
- पनवेल/ वार्ताहर :आज दिनांक ११/०९/२०२० रायगड जिल्हाप्रमुख श्री शिरिष घरत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली *कळंबोली रोडपाली* मधील विविध कामासंदर्भात सिडकोचे कार्यकारी अधिकारी श्री बंनकर साहेब यांना शिवसेना शहरशाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
उपस्थित- पनवेल विधानसभा समन्वयक श्री प्रदीप शेठ ठाकूर , शहरप्रमुख श्री निलेश भगत ,शहरसंघटक अक्षय साळुंखे व ईतर शिवसैनिक उपस्थित होते.