खांदेश्वर परिसरात आढळला मृतदेह
पनवेल, दि.28 (वार्ताहर) ः खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध खांदेश्वर पोलीस करीत आहेत.
सदर इसमाच्या उजव्या हातामध्ये गरीब नवाज लिहिलेले कडे मिळून आले आहे. तरी या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास भ्रमणध्वनी 918888813649, 8355810350, 917738483975 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.