केंद्र सरकारच्या पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन
प्रतिनिधी (वार्ताहर )सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना जिल्हाप्रमुख सल्लागार श्री बबनदादा पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक १२ डिसेंबर २०२० रोजी 10 वाजता तलोजा फेज 1
*शिवसेना-युवासेनेच्या* माध्यमातून केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात तसेच रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी विधानांचा निषेध*करण्याकरिता आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलनात उप शहर प्रमुख, विभागसंघटक, उपविभागसंघटक, विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख, शाखा प्रमुख , समस्त युवा सेना, महिला आघाडी, ग्राहक संरक्षण कक्ष आणि कैलाश पाटील उपमहानगर प्रमुख,बाळा मुंबईकर शहरप्रमुख
नितिन पाटील, युवासेना समन्वयक
महेश भोईर, उपशहर प्रमुख मिथुन मढवी ,विभाग प्रमुख ,गणेश म्हात्रे, मुरलीधर म्हाञे खोबाजी पाटील,कैवारी पाटील, तेजेश पाटील, प्रदीप केणी,सुनील मोरे,महेश मढवी,गणेश म्हात्रे,रशिद शेख
सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.