तळोजा पोलिसांनी केल्या महिंद्रा टेम्पासह दुचाकी वाहने जप्त
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः तळोजा पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात एकूण 13 वाहने जप्त केली आहेत. त्यामध्ये महिंद्रा टेम्पोसह 12 दुचाकी वाहने आहेत.
त्यामध्ये ग्रीन मोटार सायकल एमएच-46-यु-6977, बजाज पल्सर (नंबर नाही), रेड अपाची (नंबर नाही), ब्लॅक डिस्कव्हर एमएच-05-एएच-7216, हिरोहोंडा एमएच-06-एपी-6769, बजाज डिस्कव्हर एमएच-06-एव्ही-4238, हिरोहोंडा एमएच-06-ई-4251, बजाज पल्सर एमएच-43-एस-0465, बजाज डिस्कव्हर (नंबर नाही), बजाज पल्सर एमएच-06-एए-3420, बजाज पल्सर एमएच-43-एए-6444, महिंद्रा टेम्पो एमएच-43-एफ-7159 व हिरो होंडा एमएच-43-जे-3933 या संदर्भात संबंधित गाड्या मालकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण दूरध्वनी 022-27412333, मो.नं.8108600170, पो.नि.गुन्हे संजय नाळे मो.नं.9821919876, पो.ना.देवरे मो.नं.9082256323 यांच्याशी व्यक्तीशः अथवा मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन वपोनि काशिनाथ चव्हाण यांनी केले आहे.