पनवेल तालुक्यातील मोर्बी धरणाजवळील जंगल परीसरात दोन इसमांकडुन बिबटया वाघाची कातडी व नखे हस्तगत मध्यवर्ती कक्ष,गुन्हे शाखा नवी मुंबई याची कारवाई
पनवेल/प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील मोर्बी धरणाजवळील जंगल व डोंगराळ भागातील दोन इसमांकडे बिबटया वाधाची कातडी व जखे असल्याची बातमी पोलीस नाईक सविन टिके,मध्यवर्ती कक्ष,गुन्हेशाखा यांना मिळाली होती.
बिबटया वाघ या वन्य जीव प्राण्याची कातडी व नख्खे बाळगणाऱ्या इसमांना ताब्यात घेवुन कारवाई करणेबाबत मा.बिपिनकुमार सिंग,पोलीस आयुक्त,डॉ.बी.जी.शेखर पाटील, गुन्हे नवी मुंबई यांनी आदेश दिले होते.त्यानुसार श्री प्रविण पाटील,पोलीस उप आयुक्त,विनोद चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त,गुन्हेशाखा नवी मुंबई यांचे मार्गदर्शनासाठी मध्यवर्ती कक्ष येथील अधिकारी व अमलदार यांनी मोर्थी धरणाजवळील जंगल व डोंगराळ भागा मध्ये दोन दिवस सापळा लादुन पाळत ठेवली.
दि०३/१२/२०२० रोजी मध्यवर्ती कक्ष गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,एन,बी. বেকর মपोजि,निलेश तांबे व पथक यांनी पनवेल तालुक्यातील मोबी धरणा जवळील भल्यावीवाड़ी पासुन दोन किलो मिटर आत मध्ये असलेल्या डोंगराळ जंगल भागा मध्ये पायवाटेने पायी चालत सापळा रचुन तेथे एका झोपडी मध्ये १)गणपत पालकु लोभी वय २६ वर्षे रा.पालेखुर्द पो.वांवजे जाजि.रायगड २) गणपत राघु वाघ वय ५५ वर्षे रा.पालेखुर्द पो.वांवजे ता पनवेल जि.रायगड ता.पनवेल न घेऊन त्यांचेकडे असलेल्या गोणी मध्ये प्राण्याची कातडी मिळुन आल्यानंतर तात्काळ ताब्यात वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना संपर्क करून ते आल्यानंतर त्यांनी त्या कातडयाचे निरक्षण এলা कातडे बिबटया वाघ या प्राप्याचे असल्याचे सांगितले.रितसर कारवाई करून ते कातडे ताब्यात ते ते व व कसे आणले याबाबत दोन्ही इसमांकडे चौकशी केल्यानंतर साधारण: दिड ज्यापुर्वी मोर्बी धरणाजवळील जंगला मध्ये एक बिबटया मृत अवस्थेत पडलला होतात्या बिबटयाला उचलुन आणुन झोपडीजवळ त्यांनी आणुन तेथे एका झाडाला रस्सीने उलटे टांगुन त्यांचे कडील चाकुच्या सहाय्याने त्याची कातडी सोलुन काढली होती.ती ताब्यात घेतलेली कातडी असल्याचे सांगितले वरून दोन्ही इसमां विरू्द पनवेल तालुका पोलीस ठाणे गु.रजि.नं. १७७/२०२० वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९,३८,४८(अ),४९(ब),५१ अन्वये दि.०४/१२/२०२० गुन्हा दाखल करण्यात आला असुन नमुद गुन्हयामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली आहे.
गुव्हयावे पुढील तपासादरम्यान आरोपीनी सदर बिबटयाचे कातडे काढून नखे व जबडा वेगळे केल्यानंतर बिबटयाचे मांस काटुन ते शिजवुन खाल्लेचे सांगितले. तसेच त्या बिबटयाची चार नखे त्यांच्या पालेखुर्द येथील घरातुन हस्तगत करण्यात आलेली आहेत.नमुद बिबटयाचे उर्वरीत नख्रे,जबडा व उर्वरीत अवशेष याबाबत तपास चालु आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी नवी मुंबई गुन्हे शाखा, मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एन.बी.कोल्हटकर, सपोनि निलेश तांबे, सफौ सजंय पवार , पोलीस अमंलदार शशिकांत शेंडगे, सविन टिके,किरण राउत,विष्णु पवार,प्रकाश सांळुखे, मेघनाथ पाटील व उर्मीला बो-हाडे यांनी केलेली आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा हे करीत आहे.