मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी करून घेतली गणपती मंदिर परिसरातील साफ-सफाई.
पनवेल: (वार्ताहर )अवकाळी पाऊस यामुळे प्रभागातील कनकसंगम सोसायटी च्या बाजूस असलेले गणपती मंदिराच्या आवारात बरीच छोटी मोठी झाडं झुडपं उगवली होती.त्यामुळे मंदिर परिसरात अस्वच्छता झाली होती.महानगरपालिका च्या अधिकाऱ्यांना सांगून मंदिर परिसर साफ करून घेण्यात आला आहे.
प्रभागाचा विकास-साफ सफाई आणि नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक नेहमीच तत्पर असतात त्याबद्दल नागरिकांना समाधान व्यक्त केले.