कामोठे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ.स्मिता जाधव यांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित असलेले पुस्तक भेट
पनवेल/प्रतिनिधी:कामोठे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ.स्मिता जाधव मॅडम यांची भेट घेऊन सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित असलेले पुस्तक भेट देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या उपस्तीत क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन अध्यक्षा सौ.रुपालिताई शिंदे सह क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन कामोठे विभाग सदस्या सौ . चित्रा पोखरे व पोलीस कर्मचारी आधी उपस्तीत होते..मॅडम आपनाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.