गोशीन रियु कराटे च्या विद्यार्थ्यांचे सुयश.
उरण दि 25(विठ्ठल ममताबादे कळंबोली पोलीस हेडकॉटर्स येथे आयोजित केलेल्या सातव्या स्टुडंट ऑलम्पिक जुदो जिल्हा स्तरीय स्पर्धा मोठ्या उत्साहात उत्तम प्रतिसादासह संपन्न झाली यामध्ये विविध वजनी गटामध्ये गोशीन रियु कराटे उरण केळवणे च्या विद्यार्थ्यांनीनी सुयश प्राप्त केले तन्वी म्हात्रे ,गायत्री म्हात्रे,आयुष पाटील,अर्णव पाटील, शुभम ठाकूर,सिद्धेश ठाकुर,ओम पाटील,समीक्षा पाटील,रोहित घरत,अनिष पाटील,आर्वी केदारी,काव्य म्हात्रे,विनया पाटील ,अमिता घरत,अमिषा घरत,अमर घरत, आयुष पाटील,स्वजल पाटील,श्रावणी म्हात्रे, श्रुती पाटील अंश म्हात्रे यांनी गोल्डमेडल पटकाविले.तर अभिज्ञा पाटील,श्लोक ठाकुर,यश पाटील,कक्षा म्हात्रे,ऋतुराज माली,क्रांति ठाकुर यांनी सिल्व्हर मेडल व अथर्व गाताडी, सिद्धेश ठाकूर,यश मोकळ, करण पाटील यांनी ब्रोन्झ मेडल पटकाविले.टीमने एकूण 21 गोल्डमेडल 6 सिल्व्हर मेडल व 4 ब्रँझ मेडल पटकाविले व त्यांची निवड सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्टुडंट ऑलम्पिक स्पर्धे साठी झाली. विजयी उमेदवारांना मार्गदर्श सिहान राजुकेली सर ,गोपाळ म्हात्रे राकेश म्हात्रे, यानिकेले तसेच पंच महेंद्र कोली सर, राजेश, कोळी सर संतोष मोकळ यांनी मार्गदर्शन केले. ही स्पर्धा यालकर सर, जयेश चोगले यांनी आयोजित केली होती.विजयी स्पर्धकांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.