पनवेल महानगरपालिकेचे नगरसवेक मा.श्री. नितीनभाई पाटील यांना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या
पनवेल/वार्ताहर:पनवेल महानगरपालिकेचे नगरसवेक मा.श्री. नितीनभाई पाटील यांना श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा, उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी, सचिव डी. डी. गायकवाड, सहसचिव केवल महाडिक, सचिन लोखंडे, विजय लोहार, तालुका संघटक ओमकार महाडिक, तालुकाध्यक्ष कैलास रक्ताटे, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, तालुका सचिव अमित आल्हाट, पनवेल शहराध्यक्ष अनुराग वाघचौरे, समाजसेविका आयेशा कुरेशी, समाजसेविका व आशा की किरण फाउंडेशनच्या नूरजहाँ कुरेशी, समाजसेविका जस्मिन नजे, समाजसेविका सुनीता आल्हाट यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.