राजे शिवाजी नगर रहिवाशी मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः कळंबोली वसाहतीमधील राजे शिवाजी नगर रहिवाशी मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात विविध आरोग्य विषयी तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष विशाल गावंड, प्रमुख सल्लागार सुर्यकांत म्हसकर, आणि सर्व मंडळाचे कार्यकर्त्यांनी केले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.