अट्रोसिटी कायध्यास बदल केल्यास पनवेल, नविमुंबई,रायगड,आंदोलन उभारणार -श्री.सचिन तांबे
पनवेल /प्रतिनिधी :अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या नुसार अट्रोसिटी केसेसच तपास पोलिस उपअधिक्षक पेक्षा कमी दर्जाच्या पोलिस अधिकार्यानी करायचा नसतो
पंरतु ग्रूह मंञालयाच्या 10जानेवारी 2022 मधील पञानुसार त्या कारस्यान रचले गेले आहे हे स्षस्ट आरोप पिपल्स रिपल्बिकन पार्टी रायगड जिल्हा युवा अध्याक्ष सचिन तांबे यानी केला आहे
पुढे सचिन तांबे म्हणाले की आट्रोसिटी केसेसचा तपास पोलिस निरीक्षक वसहाय्यक पोलिस निरीक्षक ह्याना देण्याचा विधी व न्याय विभागाने सहमती दर्शवली आहे कनिष्ट अधिकार्याकडे देणे म्हणजे तो कायदाच निकामी करण्याकडे पाऊल ठरनार आहे कुणाच्या सांगन्या वरूण तसेच कुणाच्या मागणी वरून हे बेकायदेशीर पाऊल उचलले आहे ह्याचा स्पस्ट खुलासा सरकारने करावा अश्याप्रकारे कायद्याचतील तरतुदी पातल करण्याचे षडयञ महाराष्टातील दलित अदिवासी मुळीच खपवून घेणार नाही असा आक्रमक इशारा पिपल्स रिपल्बिकन पार्टी चे राष्टीय कार्य अध्यक्ष जयदिप भाई कवाडे व रायगड जिल्हा युवा अध्यक्ष सचिन तांबे यांनी दिला आहे तसेच पनवेल तहसिल व प्रात ला निवेदन देन्यात आले आहेत