कामोठे शहरातील जनसेवक शिवसेनेचे -श्री कल्पेश भालेराव
पनवेल /रायगड : कामोठे शहर गजबजलेलं शहर आहे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, नागरिकांच्या अनेक समस्या श्री. कल्पेश भालेराव यांच्या प्रयत्नाने सोडवल्या आहेत. जण हिताचे अनेक कामे केले.
शिवसेना शाखाप्रमुख सेक्टर 25 प्रभाग क्रमांक 12 कामोठे मध्ये निवृत्ती झाली सूचनाफलक आणि आसन बाकडे लोकार्पण सोहला सेक्टर-25 येथे स्वखर्चाने 50 आसन बाकडे लावण्यात आली श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक फलकाचे उद्घाटन सोहळा दिनांक 25 ऑक्टोंबर 2021 विजय दशमी व दसऱ्याच्या औचित्य साधून कामोठे शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे उद्घाटन शिवसेनेचा शाखेतर्फे कामोठे शहरात सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन
श्री कल्पेश अशोक भालेराव यांच्या माध्यमातून जे खरोखरच समाजाला मूलभूत सेवा देतात आणि कोविड सारख्या संकट काळात सुद्धा सेवा देत होते त्या सर्वांना सणाच्या निमित्ताने सालाबाद प्रमाणे पोलीस अधिकारी सफाई कर्मचारी एचपी गॅस कर्मचारी भारत गॅस कर्मचारी पीएमसी महावितरण अधिकारी या सर्वांना दिवाळीच्या निमित्ताने मिठाई वाटप करण्यात आली सर्व नागरिकांना दिवाळीनिमित्ताने उटणे वाटप करण्यात आले सेक्टर 25 मधील वर्षानुवर्षे बंद पडलेले पथदिवे पाठपुरावा करून सुरू करून घेण्यात आले सेक्टर 25 मधील सोसायटी मधील मागणीनुसार खाली पडलेले प्लॉट साफ करून देण्यात आले निसर्गाच्या सानिध्यात समुद्रमार्गे अलीबाग याठिकाणी कामोठे मधून ज्येष्ठ नागरिकांना शिवसेना शाखा प्रमुख श्री कल्पेश अशोक भालेराव यांचा सौजन्याने सहलीसाठी मोफत प्रवास देण्यात आला असे अनेक सामाजिक उपक्रम श्री. कल्पेश भालेराव यांनी राबवले आहेत.