नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल मध्येविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह शिक्षणाचा दर्जाही उच्च असेल – नरसू पाटील
पनवेल दि. २३: एका वर्षाच्या कालावधीतच अवकाशात भरारीघेणाऱ्या श्रीसाई संस्था डोंबिवली संचलित उरणातील नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनलस्कूलमध्ये प्रथमच विद्यार्थ्यांसाठी समर कँम्पचे आयोजन करण्यात आले आहे.उत्तमप्रतिसाद लाभलेल्या या समरकँम्पचे उद्घाटन श्रीगणेश व सरस्वती मातेच्याप्रतिमेचे पूजन करून साई संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील यानी केले, तर या प्रसंगीश्रीफळ वाढून आयोजित कँम्पचा शुभमुहूर्त जेष्ठपत्रकार प्रदीप पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.याप्रसंगी नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपॉल सौ.ज्योती म्हात्रे, सौ.इशिका मॅडम,सौ.तेजल पटानिया,सौ.मिता परमार.स्नेहा भोईर व पलक, विद्यर्थी उपस्थित होते. यावेळी स्कूलच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यातआले.प्रास्ताविके मधून प्रिन्सिपॉल सौ.ज्योती म्हात्रे,यांनी समर कँम्पचा उद्देशविषद केला.यावेळी साई संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील यानी उपस्थिताना मार्गदर्शनकरताना सांगितले की उरणात सीबीएसई इंटरनॅशनल स्कूलची नितांत गरज होती.ही नगराजशेठयांची संकल्पना पूर्ण करण्याचे शिवधनुष्य साई संस्थेने हाती घेतले आहे. त्यामुळे नगराजशेटयांच्या संकल्पनेतील स्कूल निर्माण करण्याचा मानस साई संस्थेचा आहे. असे सांगून ते पुढे म्हणाले,वर्षभरात आलेल्या विद्यार्थायला येथील शिक्षकानीचांगल्याप्रकारे शिक्षण दिल्या मुळेच या वर्षी अॅडमिशन साठी पालक मोठया संख्येनेआणि आपुलकीने या स्कूलमध्ये अॅडमिशन घेतआहेत, उरण हा अतिशय कमि क्षेत्रफळ असलेला तालुका जरी असला तरी त्याचा औद्योगिकपरिसर मोठा आहे.अनेक राष्ट्रीय प्रकल्प या तालुक्यात आहेत त्याच प्रमाणेद्रोणागिरी सारखे स्मार्ट सिटीचे शहर ही उदयास येत आहे.आशा ठिकाणीविद्यार्थ्यांचासूप्त गुणांचा विकास होण्याची गरज आहे, हे लक्षात घेता त्याच्यासुत्पगुणांना वाव मिळावा म्हणून या समर कँम्पचे आयोजन करण्यात आले आहे. हा कँम्पसप्ताभर सुरु राहणार आहे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यानामार्गदर्शन करण्यासाठी त्यात्या क्षेत्रातील तज्ञव्यक्ती उपस्थित राहून मार्गदर्शनकरणार आहेत, त्यामुळे त्यांच्या कलागुणांना सादर करण्यासाठी व्यासपीठही उपलब्धकेले जणार आहे.इतकेच नाहीतर पालकांनाहि यांतून चंगले शिकण्याची संधी मिळणारआहे.यापुढे जाऊन वर्षाऋतूत ही रेनी सिझन कँम्प घेण्याचा मानसही असल्यचे ते म्हणालेश्रीसाई संस्था डोंबिवली संचलित उरणातील नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल हेविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासठी आहे,त्यामुळे या विद्यालयांतील शिक्षणाचादर्जाही उच्च असले असे त्यानी शेवटी सांगितले.