दुचाकी ला लागली आग
पनवेल दि,२६: एका दुचाकी ला आग लागल्याची घटना पनवेल जवळील पळस्पे फाटा येथे घडली आहे.
पळस्पे फाटा येथे साई ओल्ड सिटी जवळ एका दुचाकी ला अचानक पणे आग लागल्याने त्यात दुचाकी चे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.