मु्ख्याध्यापक व आदर्श शिक्षकांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
अंभोरा /प्रतिनिधी
जिप माशा सुलेमान देवळा, सुलेमान देवळा शिक्षक सन्माननीय गव्हाणे दामोपंत गणपत स्वामी विवेकानंद शिक्षकांची पतसंस्था यांच्यामार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल व जि प मा शा सुलेमान देवळा मुख्याध्यापक वर्ग 3 पदाचा प्रभारी चार्ज सन्माननीय अरुण भापकर (दादा) यांना देण्यात आला त्या बद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी गावचे सरपंच नामदेव घोडके शा व्या स अध्यक्ष संतोष ओव्हाळ पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ते व सर्व शिक्षक स्टाफ व शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते