यतिन देशमुख यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या
रायगड उपजिल्हा संघटक पदी
नियुक्ती
पनवेल / प्रतिनिधी : मराठीहृदय सम्राट मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने तसेच रायगड जिल्हाध्यक्ष मा. अतुलजी भगत यांच्या मार्गदर्शनाने मनसे रोजगार व स्वयंमरोजगार चे महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री. महेंद्र बैसाणे साहेब आणि जिल्हा संघटक श्री. रामदास पाटील यांच्या हस्ते यतिन देशमुख यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना
“रोजगार व स्वयंरोजगार” विभागाच्या
रायगड उपजिल्हा संघटक पदी
नियुक्ती करण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.