मा.नगरसेविका नीता माळी यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौडकर यांची घेतली भेट
पनवेल / प्रतिनिधी:मा. नगरसेविका नीता माळी या राजकारण कमी आणि समाजकारनात नाव लौकिक आहेत. सर्वांच्या अडचणीला धावून येतात महिलांवरती होणाऱ्या आण्याला वाचा फोडण्याचे काम नीता माळी करत असतात आज पनवेल तालुका पोलीस स्टेशन ला भेट दिली पनवेल तालुका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौडकर यांना शुभेच्छा देताना मा.नगरसेविका नीता माळी, सोबत पोलिस निरीक्षक सुनिल कारोडे, प्रंशात र्शिके दिसत आहेत.