वावोशी येथील P.N.P इंग्रजी माध्यमच्या शाळेत मराठी राजभाषा दिन अतिशय उत्साहात साजरा…
वावोशी येथील PNP इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी राजभाषा दीन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मुलांचे मुख्याध्यापिका मानसी पाटील यांनी कौतुक केले
आणि मुलांना प्रोत्साहन देऊन कार्यक्रमासाठी विशिष्ट वेशभूषेत तयार करून पाठविणाऱ्या पालकांचे विशेष आभार मानले.
सहभागी परप्रांतीय विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे विशेष कौतुक करून, कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे *श्री व सौ उदय शहासने* ( माजीसरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते Vavoshi) यांनी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या खाऊची सोय केली त्याबद्दल त्यांचे आभार मानले.