आमदार निलेश लंके साहेब यांच्या सोबत पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक सतीष पाटील साहेब यांच्या निवासस्थानी बैठक विविध प्रश्नावर चर्चा
दिल्लीहून निलेश लंके साहेब व लोकनेते सुनील तटकरे साहेब मुंबईत आले मुंबईत आल्यानंतर आमदार निलेश लंके साहेब पनवेल येथे आले असता सन्माननीय जिल्हाध्यक्ष व आपल्या सर्वांचे नेते सतीश पाटील साहेब यांच्या निवास्थानी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. सन्माननीय जिल्हाध्यक्ष सतीश पाटील साहेब यांच्या निवास्थानी झालेल्या बैठकीमध्ये पनवेलच्या विविध विकास प्रश्नावर चर्चा झाली उदा. पाणीप्रश्न, औद्योगीकरण व अन्य प्रश्नांच्या संदर्भात चर्चा झाली. या सर्व प्रश्नांच्या संदर्भात माननीय लोकनेते सुनील तटकरे साहेब यांच्यासमवेत आदरणीय शरद पवार साहेबांसोबत. बैठक आयोजित करून रायगड पनवेल मधील महत्व पूर्ण प्रश्नावर चर्चा करून मार्ग कडू असे आमदार निलेश लंकेसाहेब यांनी या वेळी सांगितले. या बैठकीला राष्ट्रवादी पदाधिकारी व कारकर्ते उपस्थित होते.