कामगारांनी घेतली शिवसेना जिल्हा सल्लागार बबन दादा पाटील यांची भेट !!
प्रतिनिधी : कळंबोली येथील आमरंते सोसायटीत काम करणाऱ्या ६० कामगारांना सोसायटीने *२ महिन्याचे वेतन* न देता तडकाफडकी कामावरून काढून टाकले !!
सदर गोष्टीची तक्रार सन्माननीय बबन दादा पाटील यांनी कामगारांकडून ऐकून घेतली, आदेश देऊन कामगारांना न्याय देण्यासाठी तातडीने सदर प्रकरण पदाधिकारी यांना पाठवून सोसायटीचे ही म्हणणे ऐकून कामगारांना परत कामावर घेतले जाईल अशी ग्वाही दिली !!