नैना प्रकल्प बांधीत शेतकरी उत्कर्ष समिती पनवेल यांनी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख श्री. शिरीषदादा घरत यांची त्यांच्या कार्यालयात भेट
पनवेल / प्रतिनिधी :श्री.संजय कदम दिनांक ३०/१०/२०२० रोजी
नैना प्रकल्प बांधीत शेतकरी उत्कर्ष समिती पनवेल यांनी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख श्री. शिरीषदादा घरत यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली आणि शिरीषदादा घरत यांचा सत्कार करण्यात आला या भेटी प्रसंगी नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलचे पदाधिकारी अँड.श्री सुरेशजी ठाकूर साहेब,श्री.नामदेवशेठ फडके साहेब,वामनशेठ फडके,दत्ता दादा भोपी,बबन दादा फडके आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.