करूनेश्वर वृद्धाश्रमात दिपावली निमित्त संगीताचा कार्यक्रमच आयोजन
पनवेल / वार्ताहर : नेरे, पनवेल नजीक भोकरपाडा येथील करूनेश्वर वृद्धाश्रमात दिपावली निमित्त संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, याप्रसंगी श्री साई देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष श्री.रविंद्र का. पाटील, मा. साई रविंद्र पाटील, केयर ऑफ नेचरचे रायगड भूषण श्री राजू मुंबईकर,पत्रकार मंदार दोंदे, विवेक पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.