रोटरी खारघर मिड टाऊन आणि सी एज तर्फे खारघर च्या मुर्बी गावात , जिल्ला परिषद शाळेचं नुतनीकरण करण्याचा कामाचा सुरुवात
पनवेल/प्रतिनिधी:आज रोटरी खारघर मिड टाऊन आणि सी एज तर्फे खारघर च्या मुर्बी गावात , जिल्ला परिषद शाळेचं ( मुरबी शाळा) नुतनीकरण करण्याचा कामाचा सुरुवात सकाळी ९.३० वाजता केली.
या वेळी तिथे उपस्थित होते मान्यवर नगरसेवक, शाळेचं मुख्याध्यापक, गावातले शाळेचे कमिटी मेंबर्स, रोटरी खारघर मिड टाऊन चे अध्यक्ष कमलेश अगरवाल, रोटरी खारघर चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष शाम फडणीस.
सी एज इन्फो ने १६ लाख चा अनुदान दिले आहे.
२-३ महिनात हा नुतनीकरण होतील. शाळेचं बरेच प्रॉब्लेम छा निकाल होईल. विद्यार्थी ल सर्वात जास्त फायदा होणार आहे.