श्रीरंग आप्पा बारणे (खासदार मावळ विधानसभा) यांच्या शुभहस्ते करण्यात आले,खांदाकॉलनी शहर शाखेच्या नूतनीकरण आणि उद्घाटन
पनवेल/प्रतिनिधी: शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवजी ठाकरे साहेब (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) आणि युवासेना प्रमुख मा.श्री. आदित्य ठाकरे साहेब (पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा झंझावात सर्व राज्यभर आहे आणि त्याच्याच एक भाग म्हणून पनवेल खांदाकॉलनी शहर शाखेच्या नूतनीकरण आणि उद्घाटन आज दिनांक २१/१२/२०२० रोज सोमवार ला मा.श्री श्रीरंग आप्पा बारणे (खासदार मावळ विधानसभा) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या उदघाटन सोहळ्या प्रसंगी उत्तर रायगड संपर्कप्रमुख मा.श्री. दत्ताजी दळवी साहेब, रायगड जिल्हाप्रमुख मा. श्री. शिरिषदादा घरत, रायगड जिल्हा सल्लागार मा. श्री.बबनदादा पाटील,उपजिल्हाप्रमुख मा. श्री. रामदास पाटील, पनवेल महानगरप्रमुख मा.श्री. रामदास शेवाळे,तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, तालुका संघटक भरत पाटील,विधानसभा संघटक दिपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर,उपमहानगरप्रमुख दिपक घरत, उपमहानगरप्रमुख लीलाधर भोईर,खांदा कॉलनी शहरप्रमुख सदानंद शिर्के, महिला आघाडीच्या उपजिल्हासंघटिका सौ. कल्पनाताई पाटील,विधानसभा संघटिका सौ.रेवती सकपाळ,महानगरसंघटिका सौ. शुभांगी शेलार, उपमहानगरसंघटिका सौ. रिना पाटील, खांदा कॉलनी शहरसंघटिका सौ. सानिका मोरे, कामोठे शहरसंघटिका सौ. सुलक्षणा जगदाळे,नवीन पनवेल शहरसंघटिका सौ. अपूर्वा प्रभू, खांदा कॉलनी उपशहरसंघटिका सौ. संचिता राणे, ग्राहककक्ष उपजिल्हाप्रमुख श्री. शशिकांत डोंगरे, युवासेनेचे पराग मोहिते, नितीन पाटील, तसेच शिवसेना,युवासेना, महिला आघाडी, पदाधिकारी, व कार्यकर्ते उपस्थित होते…!