अप्रतिम प्रितम ” प्रतिमा भेट देऊन पनवेलचे अप्रतिम व्यक्तिमत्व प्रितमदादा म्हात्रे यांना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे अनोख्या शुभेच्छा.
पनवेल / प्रतिनिधी : पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर असणारे, प्रत्येक गरजवंतासाठी धावून जाणारे, युवा धडाडीचे नेत्रुत्व, समंजसपणा स्थायीभाव, समाजासाठी कळकळ, पिताश्री आदरणीय भाऊ,यांच्या दानशूरपणाचा वारसा लाभलेले पनवेलच्या विकास पर्वातील अप्रतिम व्यक्तिमत्व तसेच पनवेल महानगर पालिकेचे कार्यतत्पर विरोधी पक्षनेते मा.श्री. प्रितमदादा म्हात्रे यांना श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे ” अप्रितम प्रितम ” मजकूर असलेली प्रतिमा वाढदिवसानिमित्त भेट देण्यात आली व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, नवीन पनवेल उपाध्य…