पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते माननीय श्री प्रीतम दादा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत वृत्तपत्र वाचनालय नूतनीकरण उद्घाटन
नवीन पनवेल/प्रतिनिधी: शेतकरी कामगार पक्ष जे एम म्हात्रे चारिटेबल संस्था यांच्यातर्फे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते माननीय श्री प्रीतम दादा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन पनवेल सेक्टर 5 तुलसी हाईट समोर मोफत वृत्तपत्र वाचनालय नूतनीकरण उद्घाटन माननीय श्री प्रीतम दादा मात्रे यांच्या हस्ते झाले यावेळी कामगार नेते प्रकाश म्हात्रे साहेब नगरसेविका सुरेखा मोहकर मॅडम महिला आघाडी प्रमुख मम्मी पनवेल महानगरपालिका सरचिटणीस प्रभाकर कांबळे साहेब शिवसेना नेते किरण तावदरे राष्ट्रवादी कार्यकर्ते शैलेश गांगर्डे युवा नेते बबन विश्वकर्मा सि पी प्रजापती तसेच ज्येष्ठ नागरिक व परिसरातील नागरिक रिक्षा चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित यावेळी रिक्षा चालक आणि जेष्ठ नागरिकांनी शेतकरी कामगार पक्ष वार्ड 16 चिटणीस श्री शरद घुले यांनी पुढाकार घेऊन वाचनालय नूतनीकरण केल्याबद्दल धन्यवाद मानले