शिवसेना खांदा कॉलनी शहरच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा
पनवेल/प्रतिनिधी: शिवसेना खांदा कॉलनी शहरप्रमुख सदानंद शिर्के यांनि शाखेत २६ जानेवारि २०२१ साजरा करण्यात सुरुवात केलि सकाळि ठीक ८ वाजता पहिल्यांदाच खांदा काँलनित झेंडा वंदन साजरा करण्यात आला
प्रमुख पाहुने पनवेल महानगरप्रमुख रामदासजि शेवाळे साहेब महानगर संघटिका अँड शुभांगि शेलार उपमहानगर प्रमुख लिलाधर भोईर उपशहरप्रमुख दत्तात्रयजि महामुलकर संपत सुवर्णा शहर संघटक संतोषजि जाधव उपशहर संघटक संजय गमरे प्रकाश वानखेडे उपविभाग प्रमुख जयराम खैरे उपविभाग संघटक सुनिल महामुनि शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख गटप्रमुख माजी पदाधिकरी जेष्ट शिवसैनिक