निस्सान सनी गाडीची चोरी
पनवेल दि.२८ (वार्ताहर)- लाख रूपये किंमतीच्या ग्रे रंगाच्या निस्सान कंपनीच्या सनी गाडीची चोरी अज्ञात चोरट्यांनी केल्याचीघटना खारघर वसाहतीत घडली आहे.
दिनकर नलावडे यांनी त्यांचीनिस्सान कंपनीच्या सनी गाडी क्र.- एमएच 02 सीआर 1923 ही स्वप्नपूर्ती सोसायटी, से.-36, खारघर येथील सोसायटीच्या पार्कींगमध्ये उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी सदर गाडी चोरून नेल्याने याबाबतची तक्रारखारघर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.