नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मा हेमागिनी पाटील यांच्या सहकार्याने महिला रिक्षा चालकांची रॅली सौ संगिताताई दिलिप आमले यांनी केले महिलांचे स्वागत
वार्ताहर : नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मा हेमागिनी पाटील यांच्या सहकार्याने अबोली रिक्षा चालकचे भव्य रॕली काढणेत आली याच दरम्यान सर्व अबोली रिक्षा चालकाचे नवी मुंबई नेरूळ विभागात सौ संगिताताई दिलिप आमले अध्यक्षा त्रिमुर्ती महिला मडंळ नेरूळ च्या सहकार्याने सर्व महिलाना औक्षण करून स्वागत कराणेत आले तसेच हळदी कुंकू छोटेखानी कार्यक्रम झाला तसेच अबोली रिक्षा चालाका युनियन अध्यक्ष श्री संतोष भगत साहेब यांचे नवी मुंबई शिव वाहतूकसेवा अध्यक्ष आपला माणूस श्री दिलिप किसनराव आमले यांच्या हस्ते सन्मान करून श्री आमले व सौ आमले यांच्या वतीने सर्व महिला रिक्षा चालकाना रिक्षा सेफ्टी कव्हर मोफत वाहतूक सेवा कार्यालयात वाटप करणेत आले मोठ्या संख्येने महिला रिक्षा रॕली मध्ये पनवेल बदलापुर कल्याण डोबिवली तसेच नवी मुंबई तील महिला सहभागी होत्या धन्यवाद