श्री साई गणेश मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील माघी गणेशोत्सवाचे आयोजन
पनवेल/प्रतिनिधी: श्री साई गणेश मंदिर ट्रस्ट* यांच्यावतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील माघी गणेशोत्सवाचे आयोजन दि.१५/२/२०२१ रोजी* कोरोना कोविड १९ नियमांचे पालन करून करण्यात आले आहे
॥ *कार्यक्रमाची रूपरेषा* ॥
सकाळी ठीक ८.३० वाजता *श्री गणेशाचे पूजन व मूर्ती अभिषेक* करण्यात येणार आहे
सकाळी ठीक १०.३० वाजता *मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे* आयोजन करण्यात आले आहे
दुपारी ठीक ०२.०० वाजता *जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ मुरबीगाव* *बुवा* : कैलास पाटील, मिलिंद करावकर *पखवाज* :जगदीश कारगावकर ,तुकाराम घरत यांचे सुश्राव्य असे भजन
सायंकाळी ठीक ०७.०० वाजता *महाआरती* चे आयोजन केले आहे
रात्री ठीक ०८.०० वाजता श्री सरस्वती सुगमसंगीत भजनाचे आयोजन केले आहे
*बुवा* : गजानन पाटील ( *संगीत विशारद)* नीलम भोईर, प्रेरणा मढवी, *तबला* : संकेत म्हात्रे
*पखवाज* : धीरज दाढावकर
आपण सगळ्यांनी उपस्थित राहून बाप्पा च्या दर्शनाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा
*श्री साई गणेश मंदिर प्लॉट नं. ३ बी वास्तुविहार सेलिब्रेशन सेक्टर १६ खारघर*