खाकी वर्दीतले देवमाणूस शेकडो,झोपडपट्टीतील गरिबांना खिचडी बाताचे वाटप.
पनवेल दि.२१ कोविड 19 चा प्रदुर्भाव रोखण्यासाठी ब्रेक द चैनचे आदेश पारीत करण्यात आलेले असुन, लावण्यात आलेल्या कठोर निर्बधित काळात गरीब व गरजु लोकांना हाताला काम नसल्याने गरजवंत लोकांना सेवाभावी संस्थांच्या मदतीने खांदेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनावणे साहेब यांच्या मार्गदरनाखाली नवीन पनवेल येथे आज भीमनगर झोपडपट्टील शेकडो गरीबाना पोलीस निरीक्षक श्री ढाकणे ( गुन्हे ) खांदेश्वर पोलीस ठाणे व कुवर साहेब याच्या हस्ते खिचडी भात वाटण्यात आला.गेल्या वर्षी सुद्धा मजूर कामगार गरीब नागरिकांना पोलिसानी माद्द्तीचा हात देऊन आधार दिला.गरीब नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले अशा पोलिसांचे सामाजिक काम पाहून वर्दीतला देव माणूस दिसला