छत्रपती संभाजी राजे यांनी केलेल्या आवाहनात मराठा क्रांती मोर्चा रायगड सामील होणार
मराठा क़ांती मोर्चा
पनवेल/पनवेल दि.30 छत्रपती संभाजी राजे यांनी केलेल्या आवाहनात मराठा क्रांती मोर्चा रायगड सामील होणार मराठा क़ांती मोर्चा (पनवेल , उरण , कर्जत , खालापूर , पेण , पाली )रविवार दि 30 मे संध्या 5 वाजता बैठक संपन्न झाली छत्रपती संभाजी महाराजांनी 6 जून रोजी घेतलेल्या आंदोलन हजारोच्या संख्यने सामील होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
सदर मीटिंग मध्ये राज्य समन्वयक विनोद साबळे , गणेश कडू, राजेश लाड (कर्जत)संतोष पवार(उरण) रुपेश कदम (पेण) शशिकांत मोरे (खालापूर) कमलाकर लबडे (पनवेल) विकास वारदे पनवेल राजेंद्र भगत, यतीन देशमुख ,अनिल गायकवाड,आदी सह इतर पदाधिकारी सहभागी होते