भाजप युवा मोर्चा आत्मनिर्भर भारत उत्तर रायगड जिल्हा संयोजक आकाश भाटी यांचा वाढदिवस अन्न वाटप करून साजरा
पनवेल, दि.1 (वार्ताहर) ः भाजप युवा मोर्चा आत्मनिर्भर भारत उत्तर रायगड जिल्हा संयोजक आकाश भाटी यांच्या वाढदिवसा निमित्त पनवेल परिसरात अनेक ठिकाणी अन्न वाटप करण्यात आले.
त्यावेळी त्यांचे सहकारी विरल चोटानी, अवधूत मुरबाडकर, ध्रुव ठक्कर , इजाज जलाल, अमोल ठीक, आदित्य घुघे, जैब शेख, शशांक मंडली, शारुख बेग आणि मित्र परिवार उपसिथत होते.