काँग्रेसने काढला तडका
मोदी सरकारचा हाणून पाडला इंधन दरवाढीचा भडका महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे डॅशिंग प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश भैय्या पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले
सोलापूर/प्रतिनिधी:गेल्या काही दिवसापासून देशात पेट्रोल डिझेल व गॅस यांच्या किमती दररोज वाढताना दिसत आहेत यामुळे वाहतूक व उत्पादन खर्चात वाढ होत असल्याने देशात महागाई गगनाला भिडली आहे तर दुसरीकडे पूर्ण सारख्या महामार्गामुळे सर्व व्यवहार ठप्प असल्याने सर्वसामान्य गोरगरीब जनतेची शेतकरी कामगार यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे अशा परिस्थितीत वाढत्या महागाईमुळे जनता होरपळून निघत आहे मात्र केंद्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे या लुटारू मोदी सरकारचा निषेध मुंबई येथे काँग्रेसचे युवा नेते आकाश भैय्या पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आला व घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला