लोकराजा छ्त्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून राजे प्रतिष्ठान कामगार सेना यांच्या वतीने कोळेगाव या ठिकाणी कोरोना योध्यांचा सन्मान
कोळेगाव ता.माळशिरस/प्रतिनिधी :श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सरकार यांच्या अधिपत्याखाली चालणारी राजे प्रतिष्ठान कामगार सेना यांच्या वतीने #लोकराजा_छत्रपती_राजर्षी_शाहू_महाराज यांच्या जयंती चे औचित्य साधून कोरोना या जीवघेण्या महामारीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशसेवा करण्याचे काम केले आहे त्या कामाची पोचपावती म्हणून कोरोना योद्धा प्रमाणपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेना तालुकाध्यक्ष हिम्मत नागणे, उपाध्यक्ष शिवराम गायकवाड, कार्याध्यक्ष डॉक्टर नागनाथ दगडे,बिभीषण पाटील,तालुका संघटक सागर दुपडे, संपर्कप्रमुख रंजीत पाटील यांच्या हस्ते कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन कोळेगाव या ठिकाणी सन्मानित करण्यात आले
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कोळेगाव
सौ.रुपनवर एन.डी.
सौ.कदम सारिका महादेव(गटप्रवर्तक)
श्री.विकास दत्तात्रय चव्हाण(आरोग्य सेवक)
सौ.प्रियंका बळीराम मदने CHO
सौ.गौरी लालासो धांडोरे (आशा स्वयंसेविका)
सौ.उज्वला भारत गेजगे (आशा स्वयंसेविका)
सौ.मनीषा ज्ञानदेव खिलारे (आशा स्वयंसेविका)
सौ.रंजना संतोष धांडोरे (आशा स्वयंसेविका)
सौ.पल्लवी विठ्ठल वाघमारे (आशा स्वयंसेविका)
श्री.धनंजय जनार्धन दुपडे (सरपंच)
श्री.सुनिल सदाशिव बेंदगुडे(उपसरपंच)
श्री.दत्तात्रय सावंत(ग्रा.पं.सदस्य)
श्री.बिभीषण दुपडे (पोलीस पाटील )
श्री.दीपक सावंत (ग्रा.पं.सदस्य)
श्री.आर.के.देशमुख (ग्रामसेवक)
श्री.शंकर वाघमारे
यांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले यावेळी
पंकज दुपडे,सचिन दुपडे,प्रविण सावंत (अध्यक्ष),दादासो दुपडे ,डॉ. बाळासो जाधव,अनिल दुपडे ,प्रविण दुपडे,दत्तात्रय दुपडे
समस्त राजे ग्रुप कोळेगाव तसेच अनेक शिवभक्त उपस्थित होते