रिपल्बिकन नेते प्रा जोगेंद्र कवाडे सर यांचेवर नागपूर येथे एँन्जोप्लीस्टी शस्ञक्रिया यशस्वी पार पडली
पनवेल /प्रतिनिधी :पिपल्स रिपल्बिकन पार्टीचे रास्टिय अध्यक्ष आंबेडकरी समाजाच्या सामाजिक राजकीय आणि विविध श्रेञातील लख्याचे संघर्ष नायक लाँगमार्चचे प्रणेते रास्टिय आणि अंतर रास्टिय स्तरावरील वैचारीक विचारवंत बैध्द धम्माचे गाडे अभ्यासक लोकसभेत आणि विधान परिषेदेत कामकाज गाजविणारे क्रेद्रीय कायदेमञी पदाचा राजीनामा देणारे प पु डाँ बाबासाहेब आंबेडकर याचे नंतर खेरलांजी बलात्कारआणी हत्याकंड प्रकरणात आमदारकीचा राजीमाना देणारे दुसरे रिपल्बिकन नेते परम आदरणीय प्रा जोगेंद्र कवाडे सर यांचेवर नागपूर येथे एँन्जोप्लीस्टी शस्ञक्रिया यशस्वी पार पडली आहे प्रा जोगेंद्र कवाडे सर याची प्रकूर्ती स्यिर असून त्यांनी उपचाराला उत्तम प्रतिसाद दिला असून आज प्रा कवाडे सर याना रूग्नालयातुन संपूर्ण तपासणी नंतर सुट्टी ,,डीचार्ज,,देण्यात आली आहे अशी अधिकुत माहीती पिपल्स रिपल्बिकन पार्टी चे रास्टिय कार्य अध्यक्ष जयदिप कवाडे यानी आज मला फोन व्दारे कलवली आहे या प्रंसगी जयदिप भाई कवाडे यानी डाँ जसपाल असेजा यांच्या मार्गदर्शनाखाली डाँक्टरांची एक विशेष टीम प्रा कवाडे याच्या उपचाराकरीता ठेवली होती प्रा कवाडे सर यांचे नागपूर येथिल लक्ष्मीनगर येथील घरी आगमन होताच कवाडे सराच्या सुनबाई सौ प्रतिमा जयदिप कवाडे यानी सराचे निळ लावून व पुष्प अर्पण करूण ञिशरण पंचशिला ग्रहण केले लवकर सर संघटना कार्यात नव्या उर्जेने रूजू होती अशी माही मी पिपल्स रिपल्बिकन पार्टी रायगड जिल्हा युवा अध्यक्ष सचिन तांबे मला जयदिप भाई कवाडे यानी दिली आहे