मिशन कवच कुंडल अंतर्गत वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची मोहीम
पनवेल/प्रतिनिधी:लसीकरण पूर्ण करूया कुटुंब समाज सुरक्षित करूया मिशन कवच कुंडल अंतर्गत वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची मोहीम राबवले जात आहे त्यानुसार लसीकरण पूर्ण करूया असे आव्हान ग्रुप ग्रामपंचायत पारगाव च्या वतीने सरपंच सौ अहिल्या बाळाराम नाईक यांनी आपले कुटुंब आणि आपला समाज सुरक्षित करूया असे आव्हान नागरिकांना आव्हान केले आहे वैद्यकीय आरोग्य गव्हाण कोपर डॉक्टर अस्मिता पाटील विभागामार्फत मिशन कवच कुंडल अंतर्गत लसीकरण राबवले जात आहे 100% नागरिकांना पहिला डोस चे लसीकरण पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत पारगाव हद्दीतील ज्या १८ वर्षावरील नागरिकांना पहिला डोस व 45 वर्षावरील व्यक्तीना डोस देण्यात आले कवचकुंडल अभियान कोल्ही आदिवासी वाडी येथे दिनांक१२/१०२०२१ रोजी सकाळी ११ वाजता लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले ग्रुप ग्रामपंचायत पारगाव सरपंच सौ अहिल्या बाळाराम नाईक उपसरपंच सौ अंजली राहुल कांबळे मा उपसरपंच श्री मनोज राम दळवे मा उपसरपंच श्री सुशील कांत तारेकर ग्रामपंचायत सदस्य श्री विजय वाघे मा सरपंच बेबी मारुती वाघे सदस्य सौ सुनंदा हरिभाऊ नाईक सदस्य सौ निशा रत्नदीप पाटील आरोग्य सेविका अलका वायर रे तसेच आरोग्य अधिकारी अधिकारी श्री स्वप्नील पाटील साहेब तसेच अंगणवाडी सेविका सौ सरिता पाटील तसेच तंटामुक्ती अध्यक्ष श्री सदाशिव पाटील व आशा वर्कर सौ वर्षा तारेकर या सर्वांचा उपस्थित