खोपोली नगरपालिकेला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पुरस्कार प्रदान
खोपोली/प्रतिनिधी :शीतल पाटील
दिल्ली- खोपोली नगरपालिकेला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पुरस्कार प्रदान, नगराध्यक्षा सुमनताई औसरमल,तत्कालीन मुख्याधिकारी गणेश शेटे,विद्यमान मुख्याधिकारी अनुप दुरे,उपनगराध्यक्ष विनिताताई कांबळे-औटी,आरोग्य सभापती अर्चनाताई पाटील,जेष्ठ नगरसेवक मोहन औसरमल आदीनी हा पुरस्कार स्वीकारला….
वर्ल्ड फेम न्युज यांनीही केले पालिकेचे अभिनंदन