छत्रपती शिवाजी महाराज चा अपमान करणाऱ्या दंगेखोरांना कठोर शासन करा विकीबाबा चौधरी……
. पनवेल / प्रतिनिधी : कर्नाटक राज्यातील बेंगलोर या ठिकाणी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दंगलखोरांना जास्तीत जास्त कठोर शासन व्हावे याकरता पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या रोजगार आघाडी च्या वतीने अक्कलकोट पोलीस निरीक्षक कुलकर्णी साहेब यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी बोलत असताना पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे रोजगार आघाडी निवेदन देण्यात आल जातीवादी दंगलखोरांना कठोर शासन व्हावं भाषा वाद असू शकतो कर्नाटक सीमावाद असू शकतो पाण्याचा प्रश्न असु शकतो पण महापुरुषांची विटंबना कदापि ही खपऊण घेणार नाही जो कोणी दंगल दंगलखोरी जातीवादी केला असेल त्याला जास्तीत जास्त कलम लावण्यात यावा व त्याला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा येणाऱ्या काळात असं कृत्य कोणाच्या हातून घडणार नाही जर त्यांना पाठीशी घालत असेल त्यांच्या वर हि गुन्हे दाखल करण्यात यावे असे पीपल्स रिपब्लिकन पार्टी कङून निवेदन द्वारे कळविण्यात आले प्रसंगी पश्चिम रत्नाकर गायकवाड दहिटणे तंटामुक्त अध्यक्ष नितीन मोरे प्रवक्ता सागर सोनकांबळे राजू मोरे धनाजी कांबळे गोपाळ कुभार विकी कोरे निलेश बनसोडे संतोष चौधरी शिरू कुंभार गंगाधर हिरवटे दावल नदाफ कार्यकर्ते उपस्थित होते