खारघर येथे टाटा हॉस्पिटलमध्ये भारतीय कामगार सेनेची युनियनची स्थापना
पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः खारघर येथे असलेल्या टाटा हॉस्पिटलमध्ये भारतीय कामगार सेनेच्या युनियनची स्थापना शिवसेना उपनेते भारतीय कामगाार सेनेचे सरचिटणीस सचिन आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेनेचे उपनेते, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस, सचिन आहेर, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख सल्लागार व दि बा पाटील प्रकल्प ग्रस्त संघर्ष समिती चे अध्यक्ष बबनदादा पाटील, भारतीय कमगार सेनेचे, तुकाराम गवळी, तालुका प्रमुख, एकनाथ म्हात्रे, कैलास म्हाञे, गुरूनाथ म्हाञे, अनेक मान्यवर, व कामगारांचा उपस्थितीत युनियनचे फलक गेट वर लावण्यात आले.
फोटो ः टाटा हॉस्पिटलमध्ये भारतीय कामगार सेनेच्या युनियनची स्थापना करताना उपनेते, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस, सचिन आहेर, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख सल्लागार व दि बा पाटील प्रकल्प ग्रस्त संघर्ष समिती चे अध्यक्ष बबनदादा पाटील, भारतीय कमगार सेनेचे, तुकाराम गवळी, तालुका प्रमुख, एकनाथ म्हात्रे, कैलास म्हाञे, गुरूनाथ म्हाञे, आदी.