*युनिफाईट स्पर्धेत रायगड च्या खेळाडूंची सुवर्ण कामगिरी*
*१४सुवर्ण पदके*, *०९रौप्य पदक*, *०२कांस्य पदके*
नुकतीच सातारा वाई येथे युनिफाईट वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र व युनिफाईट वेलफेअर असोसिएशन सातारा ह्याने आयोजित केलेल्या *9व्या राजस्तरिय युनिफाईट स्पर्धेत पनवेल, सु्कापूर,आकुलीँ विचुंबे,आदई, उसलीँ* येथील युनायटेड शोतोकान कराटे असोशिएशन व युनिफाईट असोसिएशन रायगड ह्या संस्थेत *शिहान निलेश भोसले सर व सेन्साय अनुज भोसले सर, वरद केणी सर*,*रोहीत थळी सर*, ह्यांच्या कडे युनिफाईट ह्या खेळाचे प्रशिक्षण घेत आसलेले खेळाडू विविध वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करून *१४सुवर्ण पदके*, *०९रौप्य पदक*, *०२कांस्य पदके* पटकावून आपल्या रायगड जिल्हासोबत पनवेल शहराचे नाव उंचावले या स्पर्धेत *अनुज भोसले सर* व *वरद केणी सर यांनी पंच प्रतिनिधी* म्हणून व *रोहीत थाळी सर यांनी टीम कोच* म्हणून भूमिका निभावली.
स्पर्धेमधील विजेता खेळाडू ची नावे पुढीलप्रमाणे- *सुवर्ण पदक विजेते*( *मुले*) – *तेजस मोहिते*, *सार्थक दाभोळकर*,*नावीन्य साळगांवकर*, *यश गुजंळ,पार्थ निकम*, *रोहित मालविया*, *राहुल गुप्ता*, *करण होळकर*, *हर्ष धनावडे*, *वरद कालांगे*, *प्रणव कांबळे*
*सुवर्ण पदक विजेत्या*( *मुली*) *प्राची डिगोळकर*, *कृपाश्री शेट्टी*, *अनुष्का भोसले*
———————————————–
*रौप्य पदक विजेते( मुले*)
*तन्मय मोप्रे*,*फिरोज अन्सारी, श्रीनेश मुळे*,*साहिल खुलट* *सोहम पाटील*,*रोशन चौगुले* *ध्रुव वालकर*
*रौप्य पदक विजेते (मुली)* *संस्कृती कोलापटे*, *अन्वी सणस*
———————————————–
*कांस्य पदक (मुले)*
*जीत माळी*, *अथर्व कालांगे*
ह्या स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.युवराज नाईक साहेब ,युवा नेते ईशान भोसले, महाराष्ट्र युनिफाईट चे अध्यक्ष श्री.संतोष खंदारे सर, सचिव डॉ. मंदार पनवेलकर सर,सातारा युनिफाईट चे अध्यक्ष संदिप भाऊ शिंदे सचिव नितीन सर तसेच जिल्ह्यातील सन्मानिय मान्यवर उपस्थित होते ह्या विजय स्पर्धकांची हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली आहे त्यांच्या ह्या निवडी मुळे त्यांचे सर्व स्तरातून कैतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.