अंकिता मोटार ट्रेनिंग च्या माध्यमातून जागतिक महिला दिन वेगवेगळे कार्यक्रम करून साजरा
पनवेल /रायगड :
त्रिमुर्ती महिला मडंळ च्या अध्यक्षा सौ संगिताताई दिलिप आमले यांच्या सहकार्याने गेल्या १५ वर्षापासून आपला माणूस श्री दिलिप किसनराव आमले अध्यक्ष नवी मुंबई शिवसेना शिव वाहतूकसेवा यांच्या विशेष मार्गदर्शन खाली अंकिता मोटार ट्रेनिंग च्या माध्यमातून जागतिक महिला दिन नेरूळ येथे वेगवेगळे कार्यक्रम करून साजरा केला आज हळदी कुंकू तसेच महिला जनजागृती ,व्यवसाय बाबतीत मार्गदर्शन ,आदर्श महिला , होतकरू महिला, डाँक्टर, वकिल ,पोलिस, पत्रकार ,वाहक, साफसफाई,घरकाम व व्यवसाय करणारे महिला अशा अनेक क्षेत्रातील महिलाचा सन्मान करून संत जनाबाई महिला भजन मडंळ या धार्मिक कार्यक्रमचे आयोजन केले होते विविध क्षेत्रातील महिला या विषयावर प्रमुख मार्गदर्शन तसेच सौ समुद्राताई पाटील अध्यक्ष भगवती महिला मडंळ नेरूळ यांच्या प्रमुख भाषणात सर्व महिलाना स्री शक्ती बद्दल माहिती दिली यावेळी सौ सुवर्णाताई खांडगे आदर्श महिला, सौ अरूणा गावडे आदर्श महिला सौ वैशाली म्हस्के आदर्श गृहिणी , सौ सुजाता घारे आदर्श गृहिणी सौ सुनिता कापसे उत्कृष्ट रिक्षा चालक सौ स्नेहलता सावडावकर आदर्श आरतीकार सौ ज्योती सुर्वे आदर्श कामगार सौ कविता गाडेकर उत्कृष्ट व्यवसाय मार्गदर्शन ,सौ पुजा पवार आदर्श घरकाम महिला सौ जोशी मॕडम आदर्श समाजसेविका डाॕ बनकर मॕडम महानगर पालिका कोरोना योद्या अशाप्रकारे ५१ महिलाना त्रिमुर्ती महिला मडळ अध्यक्ष सौ संगिताताई दिलिप आमले यांच्या वतीने सन्मान पुर्वेक सन्मान करणेत आला तसेच विभागातील महिलानी स्वताचा व्यवसाय करावा ना नफा ना तोटा या तत्त्वावर अंकिता मोटार ट्रेनिंग स्कुल संचालिका सौ संगिता आमले यांच्या वतीने महिलाना कार तसेच रिक्षा ट्रेनिंग लायसन्स दिनांक १० एप्रिल पर्यत आपण आपले नाव नोद करू शकता असे अवाहान केले आहे या महिला दिनाच्या कार्यक्रमात केले महिला रिक्षा चालक यांचा रिक्षाचा ड्रेस देऊन सत्कार करणेत आला नेरूळ जुईनगर सानपाडा वाशी अशा अनेक ठिकाणच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमात सुत्रसचलन आपला माणूस श्री दिलिप किसनराव आमले यानी केले तर सर्वच महिलाचे स्वागत त्रिमुर्ती महिला मडळ अध्यक्ष सौ संगिताताई आमले यांनी केले कार्यक्रमात सर्वच महिला यांना हळदी कुंकू हा महिलाचा आवडते सौभाग्याचे लेन या मध्ये प्रत्येक महिला यांना गुळ फुले लाडु तिळगुळ तसेच चहा नाष्टाची व्यवस्था केली होती सर्वच महिलाचे आभार मानुन कार्यक्रम संपन्न झाला