भारतरत्न मंग लता मंगेशकर यांना संगीतमय मानवंदना
खोपोली / प्रतिनिधी
भारतरत्न लता मंगेशकर यांना युनायटेड आर्टिस्ट खोपोली च्या वतीने संगीतमय मानवंदना देण्यात आली. सदर कार्यक्रमामध्ये एकूण 17 कलाकार सामील होते
गायक कलाकार – प्रकाश शाह, प्रमोद पवार, नवीन मोरे, अश्विनी म्हात्रे, पुरबी रे, दिव्या भादलकर, मृणाल पवार
वादक कलाकार – सुधीर म्हसके, सर्फराज पाटील, दीपक अवचर, राकेश पवार, विशाल वाघमारे, रिकी मुंढे, राकेश कुलकर्णी, प्रसाद पाठारे, विवेक पंते
निवेदक – दिनेश कोयंडे
साऊंड – योगेश सोलकर (डिजिटल डेप्थ)
तसेच कार्यक्रमाचे आयोजक संजय तन्ना (रायगड जिल्हा संघटक रस्ते व आस्थापना विभाग मनसे) यांच्याकडून करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी खोपोली व इतर भागातून अनेक लोक उपस्थित होते आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून लतादीदींना संगीतमय आदरांजली देण्यात आली.