महाड मध्ये ना जितेंद्र आव्हाड ना धनःजय मुंढे यांच्या वतीने भोजनदान पाणी वाटप
पनवेल /रायगड / प्रतिनिधी :
२०/३/२०२२ रोजी महाड येथील शासकीय निवास्थितस्थानी राज्याचे गृहनिर्माण मंञी ना डाँ जितेद्रजी आव्हाड यांची भारतीय संरक्षण दलातील सर्वात शूर क्रांतीकारी महार बटालियनचे लढवय्ये देशाच्या सिमेवर उभे राहुन संरक्षण करणारे आजी माजी लष्करी अधिकारी त्यांचे कुटुंबिय यांनी भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या
आता लष्करात आम्हाला जयभीम बोलता येणार नाही मरे पर्यत जयभीमच म्हणनार असि घोषणा करुन अमलात आणनारे आंबेकरवादी नेते म्हणून तुमचा सार्थ अभीमान आहे आणि डोळ्यात भावनिक आश्रु आणावर झाले
मी देशाचे संरक्षण मंञी यांना भेटणार जयभीम हे क्रांती आहे उर्जा आहे जयभीम मानवता आहे या शब्दाचा धर्माद्ध जात्यांद्ध शक्तीला व तिच्या पिलावळीला शाप वाटतो परंतु जयभीम धगधगता सूर्य कधीच मावळणार नाही मी व माझा पक्ष आमचे नेते आणि जगातील १५८ देशात ज्यांचा सन्मान आपूलकी आहे ते मा शरदजी पवार साहेब आपल्या बरोबर आहेत ३९/४० अधिकारी या वेळी उपस्थित होते
त्याज बरोबर राज्याच्या राज्यमंञी रायगडच्या पालकमंञी ना अदिती तटकरे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते समाजभूषण उत्तमराव गायकवाड व ईतर अधिकारी वर्ग हजर होता