कोकण विभागीय अध्यक्ष पदी प्रसाद हनुमंते
पनवेल /प्रतिनिधी :
महाराष्ट्र पोलीस मित्र व नागरिक समन्वय समिती च्या कोकण विभागीय अध्यक्ष पदी प्रसाद हनुमंते यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे अखिल अध्यक्ष श्री दिलीपजी सवणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी ” प्रसाद हनुमंते यांची नियुक्ती म्हणजे संघटनेच्या कामी घेतलेली अविश्रांत मेहनतीचे फलित असल्याचे संघटनेचे अध्यक्ष श्री दिलीप सवणे यांनी सांगितले