खेड मराठा भवन येथे हिंद मराठा महासंघ तर्फे गुढी उभारण्यात आली
पनवेल /रायगड :
खेड मराठा भवन येथे हिंद मराठा महासंघ तर्फे गुढी उभारण्याची प्रथा या पाडव्या पासुन राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी विधिवत पूजा अर्चा करुन उभी केली या वेळी छत्रपति शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला प्रसंगी जेष्ठ नेतेराष्ट्रीय रोजगार उद्योग विभाग राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजेंद्र आंब्रे राज्य कार्याध्यक्ष सुधीर पालांडे राज्य उपाध्यक्ष महेश पालांडे राज्य सरचिटणीस श्रीकांत चाळके राज्य सचिव प्रवीण साळुंखे सह सचिव अनिल बुवा जाधव कोकण प्रदेश महीला अध्यक्षा सौ ज्योती लक्ष्मणराव भोसले कोकण प्रदेश सरचिटणीस प्रवक्ते संजय रेवणे जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे जिल्हा उपाध्यक्ष विजय येरूंकर उपनगराध्यक्ष सुनिल दरेकर खेड शहर मराठा समाज नेते शरद शिर्के संभाजी ब्रिगेडचे कोकण प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत भोसले जिल्हा सचिव नंदकुमार शिर्के जिल्हा परिषद माजी सदस्या दर्शना मोरे उत्तर रत्नागिरी महीला जिल्हा अध्यक्ष सायली संतोष भोसले यांचे सह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते