विवाहिता बेपत्ता
पनवेल. दि ०८ (वार्ताहर ) : पनवेल शहरातील बंदररोड परिसरात राहणारी एक विवाहित महिला कोणाचं काहीच न सांगता कोठेतरी निघून गेल्याने ती हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
सौ. फरजाना अब्दुल हातोडकर (वय ४४) रंग सावळा , अंगाने मध्यम , उंची ५ फूट २ इंच , केस काळे पांढरे असून अंगात नारंगी रंगाची सलवार ब्राऊन रंगाचा लेहेंगा व ब्राऊन रंगाची ओढणी सोबत क्रीम रंगाची पर्स व मोबाइलला फोन आहे. या महिले बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी ०२२- २७४५२३३३ किंवा पो. ना. यु . बी . पाटील यांच्याशी संपर्क साधावा .
- फोटो – सौ. फरजाना अब्दुल हातोडकर