खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत आढळला अनोळखी मृतदेह
पनवेल / प्रतिनिधी :
पनवेल येथील खांदेश्वर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनोळखी इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला सदर इसमास उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असतात तेथील डॉक्टरांनी तपासून सदर व्यक्ती मृत असल्याचे घोषित केले. सदर व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध सुरू असून खालील प्रकारे मयत व्यक्तीचे वर्णन
अंदाजे वय 42 ते 50 वर्ष वर्ण – रंग – सावळा, केस -काळे पांढरे वाढलेले,नाक -सरळ, गोल – चेहरा, शरीर बाधा – मध्यम,अंगात – निळ्या रंगाचा फुल शर्ट,व राखाडी रंगाचा – बरमूडा ह्या इसमास कोणी ओळखत असल्यास खांदेश्वर पोलीस स्टेशन यांच्याशी 2227465338 या क्रमांकावर संपर्क साधावा पोलीस उपनिरीक्षक अमोल खाडे