तरुणी बेपत्ता
पनवेल दि २०: राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक २३ वर्षीय तरुणी कोठे तरी निघून गेल्याने ती हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
लता महादेव जाधव रा.उसर्ली खुर्द, रंग सावळा, नाक जाड, अंगाने सडपातळ, उंची ५ फूट २ इंच आहे या मुली बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी ०२२-२७४५२३३३ किवा पोना युवराज म्हात्रे यांच्याशी संपर्क साधावा.
फोटो- लता महादेव जाधव